Stone pelting on office of BJP  Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking news: भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या कार्यालयावर तुफान दगडफेक, घटना सीसीटीव्हीत कैद

भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या कार्यालयावर तुफान दगडफेक, घटना सीसीटीव्हीत कैद

Satish Kengar

>> अभिजित देखमुख

Kalyan Breaking News : कल्याणमध्ये एक धक्कदायक प्रकार घडला आहे. येथे भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात संदीप सिंग यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय ही दगडफेक झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद (CCTV Camera) झाली आहे.

काही अज्ञात तरुणांकडून दगडफेक करण्यात आल्याची ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या दगडफेकीत गाड्यांचे नुकसान झालं आहे. दगडफेक करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले . याप्रकरणी महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंग यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय आहे. काल दुपारच्या सुमारास अज्ञात तरुणांनी संदीप सिंग यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.

सुदैवाने कार्यालयाबाहेर कुणी कार्यकर्ता नव्हता मात्र या दगडफेकीत कार्यालया बाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या काचा फुटल्याने गाडीचे नुकसान झालं.

दगडफेक करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. याबाबत बोलताना संदीप सिंग यांनी याआधी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्याकडे मी दुर्लक्ष केलं. मात्र काल पुन्हा दगडफेकीचा प्रकार घडला याबाबत मी महात्मा फुले पोलिसांना तक्रार देणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

SCROLL FOR NEXT