बीएमसीचे माजी आयुक्त के नलिनाक्षन यांचे निधन
बीएमसीचे माजी आयुक्त के नलिनाक्षन यांचे निधन Saam Tv
मुंबई/पुणे

बीएमसीचे माजी आयुक्त के नलिनाक्षन यांचे निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे Mumbai Municipal Corporation माजी आयुक्त के नलिनाक्षन K Nalinakshan यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. शुक्रवार या दिवशी मसिना Masina हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान, मुंबईच्या Mumbai राहत्या घरी पूजा करताना कपड्यांनी पेट घेतल्याने, गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान के नलिनाक्षन यांचा मृत्यू झाल आहे. K iNalinakshan in the passed away

के नलिनाक्षन हे १९६७ च्या बॅचचे आयएएस IAS ऑफिसर होते. के नलिनाक्षन यांनी मुंबई मध्ये महानगरपालिकेचे आयुक्त Commissioner म्हणून १९९९ ते २००१ पर्यंत काम केल आहे, त्यानंतर मंत्रालयामध्ये त्यांनी चीफ सेक्रेटरी ऑफ ट्रान्सपोर्ट अ‍ॅन्ड एक्साईज Chief Secretary of Transport and Excise मध्ये काम करत होते. सध्या ते मुंबई मधील चर्चगेट परिसरामध्ये चार्लेविले अपार्टमेंटस् मध्ये राहत होते.

हे देखील पहा-

के नलिनाक्षन यांच्या मुलाने इंडियन एक्सप्रेसला दिलेली माहितीनुसार, त्यांनी कधीच आजपर्यंत कधीही पूजा चुकवली नाही. सकाळी पूजा करणे हा त्यांचा नित्य नियम असत. बुधवारी देखील ते पूजा करत असताना, देवघराची खोली आतून मधून बंद होती. पूजा करताना त्यांच्या लूंगीने कापराच्या दिव्यामुळे पेट घेतल होत. K iNalinakshan in the passed away

आई व हाऊस हेल्प घरात होते. पण या दुर्घटनेची त्यांना माहिती मिळेपर्यंत उशीर झाला होता. यानंतर भायखळा Bhaykhala मधील मसिना रूग्णालयात त्यांना बर्न विभागात मध्ये दाखल करण्यात आले होते. सुरूवातीला ते ठीक होते, पण हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली आहे. २ दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते ८०- ९० टक्के भाजले होते. के नलिनाक्षन यांच्या पश्चात पत्नी आणि ३ मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा १ मुलगा होंगकॉंग Hong Kong मध्ये राहत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT