नरेंद्र मोदी यांना चहा विक्रेता म्हणण्याऐवजी चहा विक्रेत्याचा मुलगा म्हटले पाहिजे- प्रल्हाद मोदी अजय दुधाणे
मुंबई/पुणे

नरेंद्र मोदी यांना चहा विक्रेता म्हणण्याऐवजी चहा विक्रेत्याचा मुलगा म्हटले पाहिजे- प्रल्हाद मोदी

नरेंद्र मोदी यांना चहा विक्रेता म्हणण्याऐवजी त्यांना चहा विक्रेत्याचा मुलगा म्हटले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरात स्पष्ट केले.

अजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना टीकाकार चहा विक्रेता अशी टीका करतात. पण आमचा हा व्यवसाय वडिलोपार्जित असून आम्ही पाचही भाऊ चहाच विकत होतो. तेंव्हा नरेंद्र मोदी यांना चहा विक्रेता म्हणण्याऐवजी त्यांना चहा विक्रेत्याचा मुलगा म्हटले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद Pralhad Modi मोदी यांनी उल्हासनगरात Ulhasnagar स्पष्ट केले.

हे देखील पहा-

ते ऑल इंडिया फेयर प्राइज शॉप असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. व्यापारी हा देशातील प्रमुख घटक आहे, व्यापाऱ्यांनी एकजुटता दाखविल्यास राज्य सरकारच काय केंद्र सरकार देखील तुमच्या मागणीपुढे झुकेल असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांना दिला.

तसेच वेळ पडल्यास जीएसटी अर्थात वस्तु सेवा कर भरू नका, शासनाची कोंडी करा, असे आवाहन देखिल व्यापाऱ्यांना केले. युटीएचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांच्या विनंतीनुसार प्रल्हाद मोदी हे शहरात लॉकडाऊनमध्ये देशोधडीला लागलेल्या व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Risks: कोणत्या पदार्थांमध्ये मीठ वरून टाकून खाऊ नये?

एकच प्याला, पण तोही धोकादायक! मद्य प्राशन केल्यास गंभीर आजाराचा धोका, 31st पार्टीआधी डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Mumbai Infrastructure : कायापलट होणार! बदलापूर, कर्जत ते वसई आणि पनवेल; लोकलच्या १४ प्रोजेक्टसाठी १८३६४ कोटी मंजूर, वाचा

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT