Sexual Assault On Transgender  Saam TV
मुंबई/पुणे

धक्कादायक! गोवंडीत तृतीयपंथीयाला तिघांकडून मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार; एकाला अटक

Govandi Crime News: गोवंडी परिसरात एका 26 वर्षीय तृतीयपंथीला तिघांनी मारहाण करत कपडे फाडून अनैसर्गिक अत्याचार केला आहे.

जयश्री मोरे

Govandi Crime News: मुंबईच्या गोवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंडी परिसरात एका 26 वर्षीय तृतीयपंथीला तिघांनी मारहाण करत कपडे फाडून अनैसर्गिक अत्याचार केला आहे. यावेळी मारहाण आणि अत्याचार होत असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तीने बचावासाठी आरडाओरडा केला, तेव्हा त्याच्या मदतीला आलेल्या दुसऱ्या तृतीयपंथीवर देखील या तिघांनी हल्ला केला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबरला, बुधवारी हा पीडित तृतीयपंथ व्यक्ती रात्रीच्या वेळी आपल्या तृतीयपंथी एका मित्राला भेटायला जात होता. यावेळी हा प्रकार घडला धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही जखमी तृतीयपंथी यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले तसेच तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघांचा गोवंडी पोलिस शोध घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या १००० कोटीची प्रॉपर्टी जप्त करा; रोहित पवारांची मागणी

Pithla Bhakri Recipe: पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी बनवा झणझणीत पिठलं-भाकरी

दहशतवाद्यांच्या आकांना आता झोप येत नसेल; पंतप्रतधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT