Paper Leak SaamTV
मुंबई/पुणे

मुंबईत बारावी केमिस्ट्रीचा पेपर फुटला; एकला अटक

तीन विद्यार्थ्यांची पोलिसांकडून चौकशी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यभरात बारावीच्या (Exam) विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहेत. शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत असल्या तरी देखील मुंबईत (Mumbai) बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी मालाडच्या (Malad) खासगी क्लासेसच्या शिक्षकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. मुकेश यादवला असे या खासगी क्लासेस चालवणाऱ्या प्रोफेसरचे नाव आहे. विलेपार्ले पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असून व्हॉट्सअॅप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आली आहे. पेपर व्हायरल करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनीचीही चौकशी करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT