२६/११ मधील शहीद तुकाराम ओंबळेंचा असा सन्मान Saam Tv
मुंबई/पुणे

२६/११ मधील शहीद तुकाराम ओंबळेंचा असा सन्मान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई Mumbai मधील २६/११ आतंकवादी Terrorist हल्ल्यातील हिरो Hero व अजमल कसाबला जिवंत पकडण्यात मदत करणारे, शहीद असिस्टंट सब इंस्पेक्टर तुकाराम ओंबळे यांचा वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्यात आल आहे. राज्यामध्ये नव्या कोळ्याच्या प्रजातीचा शोध लागला आहे. Honor to the martyr Tukaram Ombale of 26/11

कोळ्याच्या या प्रजातीचे तुकाराम ओंबळे Tukaram Ombale यांच्या नावावरून नामकरण करण्यात आले आहे. आयसियस तुकारामी असे या कोळ्याच्या प्रजातीचे नाव ठेवण्यात आले आहे. कोळ्याच्या प्रजातींचा शोध लावणाऱ्या संशोधक Researcher टीमने आपल्या, संशोधन पत्रिकेत पहिल्यांदा त्यांचा उल्लेख Icius tukarami आइसियस तुकारामी असे केले आहे.

हे देखील पहा-

महाराष्ट्र Maharashtra मधील फिंटेला Fintella व आयकियस Icius या दोन प्रजातींचे वर्णन या अंतर्गत संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आल आहे. याबाबत अधिक माहिती देताना संशोधक ध्रुव प्रजापती यांनी सांगितले आहे. Honor to the martyr Tukaram Ombale of 26/11

आम्ही २६/११ च्या मुंबई हल्ल्या मधील हिरो सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या नावावरून कोळ्याच्या एका प्रजातीचे नाव ठेवलं आहे. तुकाराम ओंबळे यांनी छातीवर तब्बल २३ गोळ्या झेलून, कसाबला पकडण्यात मदत केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: एक-दोन नाही तर २०२४ मध्ये इतक्या वेळा शून्यावर बाद झालाय विराट!

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT