हिंदुस्तानी भाऊ राज ठाकरेंबद्दल काय म्हणाला? Facebook
मुंबई/पुणे

हिंदुस्तानी भाऊ राज ठाकरेंबद्दल काय म्हणाला?

सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या हिंदुस्तानी भाऊने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या खास शैलीसाठी सोशल मीडियावर Social media प्रसिद्ध असणाऱ्या हिंदुस्तानी भाऊ Hindustani bhau अर्थात विकास पाठक याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS cheif Raj Thackeray यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यामुळे अनेकांना या भेटीमागचं कारण काय, असा प्रश्न पडला आहे. मात्र या भेटीमागचं कारण अजूनतरी कळलेलं नाही. मात्र या भेटीचा फाेटो प्रचंड व्हायरल होत आहे. Hindustani Bhau met MNS president Raj Thackeray at Krishnakunj

हे देखील पहा -

हिंदुस्तानी भाऊ राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाला?

या भेटीबद्दल हिंदुस्तानी भाऊने स्वतःच्या खास शैलीत राज ठाकरेंच कौतुक केलं. ''बाळासाहेबांनंतर अगर कोण नेता असेल तर तो राजसाहेब ठाकरे आहे. आपल्याला अशी माणसं आवडतात'' असं तो म्हणाला. मनसैनिकांकडून हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हिंदुस्तानी भाऊ सोशल मीडियावर बोलत असतो खासकरुन तरुणांमध्ये तो लोकप्रिय आहे. मीम्स Memes कंटेंट म्हणून अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामुळेच त्याला बिगबॉसच्या 13 व्या सिजनमध्ये Bigboss season 13 एंट्री देखील मिळाली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

SCROLL FOR NEXT