मुंबई महापालिकेच्या लसीकरण मोहिमेचे न्यायालयाकडून कौतूक!
मुंबई महापालिकेच्या लसीकरण मोहिमेचे न्यायालयाकडून कौतूक! Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई महापालिकेच्या लसीकरण मोहिमेचे न्यायालयाकडून कौतूक!

सुरज सावंत

मुंबई : मुंबईमधील पथदर्शी घरोघरी लसीकरण मोहिमेत ९ ऑगस्टपर्यंत १,३१७ जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे आणि त्यांच्यापैकी एकावरही लशीचा विपरित परिणाम झालेला नाही, हे उत्साहवर्धक आहे, मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण केले आहे शिवाय लसीचा कोणावरही विपरीत परिणाम झाला नाहीआणि हि लसीकरण मोहीम योग्य पध्दतीने होत आहे हि गोष्ट समाधानकारक असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने महापालिकेला दिला आहे.High Court has inspected the Mumbai Municipal Corporation's vaccination drive

हे देखील पहा-

महापालिका हद्दीमधील ज्या वयोवृध्दAged अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींना लसीकरण Vaccination Center केंद्रापर्यंत येण्य शक्य नाही अशा तसेच जे अपंगCrippled आहेत अशाही नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिरेने Mumbai Municipal घेतला होता त्या आता समाधानकारण प्रतिसाद मिळत असून नागरिकांचा त्रास कमी होत असल्याचे चित्र समोर येत आहे आणि हे निरिक्षण स्वत: मुंबई हायकोर्टाने Mumbai High Court केले आहे यामुळे पालिकेला न्यायालयाची कौतूकाची थापच भेटली असं म्हणायला हरकत नाही.

मुंबई महापालिकेकडून घरोघरी लसीकरणाची मोहीम योग्य पद्धतीने सुरू आहे आणि पालिकेची पावले योग्य दिशेने पडत आहेत हे समाधानकारक आहे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ताJustice Dipankar Datta व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी Justice Girish Kulkarni यांच्या खंडपीठाचे निरीक्षणBench Observation

इतर पालिकांनी राबवायला हवी मोहीम

मुंबईनंतर ठाणेThane व मीरा-भाइंदरMira Bhaindar महापालिकेनेही ही मोहीम सुरू केली आहे. राज्यातील इतर महापालिका व नगरपालिकांनीही राज्य सरकारचे धोरण आणि मुंबई महापालिकेच्या पॅटर्नचे अनुकरण करून आपल्या हद्दीतील अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींसाठी घरोघरी लसीकरण राबवायला हवी, हायकोर्टाने व्यक्त अपेक्षा व्यक्त केली आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण उद्धव ठाकरे शब्द बदलणार नाहीत; जयंत पाटील

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT