Mumbai Local  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : हार्बर मार्गावर मोठा अनर्थ टळला, रेल्वे ट्रॅकवर अज्ञातांनी टाकला होता मेटल रॉड

Mumbai Local Harbour Line News: मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द स्टेशनजवळ अज्ञातांनी रेल्वे ट्रॅकवर मोठा मेटल रॉड ठेवल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. मोटरमनच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे.

Vishal Gangurde

सुनील काळे, मुंबई

harbour line local News :

मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द स्टेशनजवळ अज्ञातांनी रेल्वे ट्रॅकवर मोठा मेटल रॉड ठेवल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. मोटरमनच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे. अनुचित प्रकार घडता घडता टळल्याने लोकलमधील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. (Latest Merathi News)

मिळाळेल्या माहितीनुसार, मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर मोठा अनर्थ टळला आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि वाशीदरम्यान काही अज्ञात लोकांनी रेल्वे ट्रॅकवर मेटल रॉड ठेवला होता. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली आहे.

पनवेल लोकल मानखुर्द स्टेशनवरून निघाली, त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. मोटरमनच्या सतर्कमुळे हार्बर मार्गावर मोठा अनर्थ टळला आहे. या लोकलधील पहिल्या आणि शेवटच्या मोटरमनचा संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

Maharashtra Politics: योगेश कदम का? मग नितेश राणे फेल झाले का? – विनायक राऊतांनी डिवचले|VIDEO

Nashik Tourism: मालेगावपासून 80 किमी दूर आहे 'हे' शांत आणि थंड ठिकाण; नक्की भेट द्या

Apollo Tyres टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर, ड्रीम ११ पेक्षा जास्त पैसे देऊन केला करार

Milk Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; दूध, तूप, लोणी झालं स्वस्त; जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT