हडपसरमध्ये भरदिवसा तरुणावर धारदार हत्याराने वार Saam Tv
मुंबई/पुणे

हडपसरमध्ये भरदिवसा तरुणावर धारदार हत्याराने वार

जेएनपीटी येथून कस्टमचा माल आणून त्याची विक्री करण्याच्या व्यवसायामध्ये गुंतविलेल्या ३० लाख रुपयांचा मोबदला मागितल्यामुळे चिडून मित्राच्या गळ्यावर वार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : जेएनपीटी JNPT येथून कस्टमचा माल आणून त्याची विक्री Sale करण्याच्या व्यवसायामध्ये गुंतविलेल्या ३० लाख रुपयांचा मोबदला मागितल्यामुळे चिडून मित्राच्या friend गळ्यावर वार करुन, त्याचा खुन Murder करणार्‍या प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हडपसर Hadapsar याठिकाणी रवीदर्शन Ravidarshan येथे रस्त्यावर भरदिवसा घडली आहे.

पोलिसांनी Police खुनाचा प्रयत्न केल्याचा, गुन्हा त्याच्यावर दाखल करुन सचिन दिलीप होले (वय- ३४) रा. ससाणेनगर, हडपसर याला अटक Arrested करण्यात आली आहे. याप्रकरणी शादाब अमानुल्ला शेख (वय- ३६) रा. सय्यदनगर, महम्मदवाडी रोड, हडपसर यांनी हडपसर पोलिसांकडे जाऊन फिर्याद दिली आहे.

हे देखील पहा-

हा प्रकार हडपसर मधील रवीदर्शन सिग्नल पासून एम कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्यावर शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. शादाब शेख आणि सचिन होले हे दोघे चांगले मित्र होते. होले याने शेख आणि त्यांच्या मित्रांना आपण जेएनपीटी कस्टम येथून माल घेऊन, त्यांची विक्री करुया. जो काही नफा होणार आहे.

ते सगळे मिळून वाटून घेऊयात, असे सांगितले होते. त्याने शेख आणि त्यांच्या मित्रांजवळून २९ लाख ९० हजार रुपये घेण्यात आले होते. मात्र, त्याचा कोणताच त्यांना मोबदला दिला नाही. तेव्हा शेख यांनी होले यांच्याकडे त्यांनी गुंतविलेले पैसे परत मागितले असता.

तेव्हा होले याने त्यांनी मेसेज करुन सय्यदनगर रेल्वेगेट Syednagar Railwaygate या ठिकणी सकाळी बोलविण्यात आले होते. यानुसार शेख हे त्याठिकाणी सकाळच्या सुमारास गेले होते. त्याठिकाणी त्यांना रवीदर्शन हा त्यांना नेऊन त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करुन, जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या हल्ल्यामध्ये शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर हे या प्रकरणाचे अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT