राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची शिवसृष्टीला भेट सागर आव्हाड
मुंबई/पुणे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची शिवसृष्टीला भेट

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : राज्यपाल Governor भगत सिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या, शिवसृष्टीला भेट देऊन शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक Historical ठिकाणांची पाहणी केली आहे. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे.

हे देखील पहा-

आंबेगाव येथे शिवसृष्टीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Savitribai Phule Pune University कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. अनिरुदध देशपांडे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ चे विश्वस्त जगदीश कदम, आचार्य गोविंदगिरी महाराज आदी उपस्थित होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी शिवसृष्टी उभी करत आहेत ती सार्वकालिक आहे.

शिवाजी महाराजांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून, देशभरातून लोक शिवसृष्टी पाहायला येतील. त्यामधून प्रेरणा मिळेल, शिवाजी महाराजांनी पराक्रम, शौर्य, चातुर्य याच्या जोरावर नवीन किर्तीमान स्थापन केले आहे. महाराष्ट्रात असणारे किल्ले प्रेरणास्त्रोत आहेत. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ चे विश्वस्त जगदीश कदम यांनी शिवसृष्टी प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे. तसेच यावेळी शिवसृष्टीची संपूर्ण चित्रफित दाखविण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT