Film City incident Saam Tv
मुंबई/पुणे

Goregaon Film City Incident: गोरेगाव फिल्म सिटीत भिंत कोसळली; २ कामगारांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Film City incident: फिल्म सिटी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीय. भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(संजय गडदे, मुंबई)

Goregaon Film City wall Collapses :

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील फिल्म सिटी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीय. भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक कामगार जखमी असल्याची माहिती समोर आलीय. (Latest News)

जखमी कामगाराला जोगेश्वरी पूर्वेकडील ड्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर मृत झालेले दोघेही तरुण हे मजूर म्हणून काम करत होते.गोरेगाव फिल्म सिटीत मोठमोठे चित्रपट, टीव्ही मालिकांचं चित्रीकरण सुरू असतं. दरम्यान या दुर्घटनेत मृत पावणाऱ्यांचे नाव संतू मंडल आणि जयदेव मंडल अशी आहेत. तर विक्रम मंडल नावाचा कामगार या दुर्घटनेत गंभीर जखमी झालाय. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मनधरणीसाठी मंत्री उदय सामंत पोहोचले

Municipal Election: भाजपचा विजयरथ सुस्साट ! धुळ्यात चौथा उमेदवार बिनविरोध

Eyebrow Growth Tips: रातोरात वाढतील आयब्रो, फक्त २० रुपयांत होईल काम

Tharala Tar Mag Video : नवऱ्याचं अफेअर अस्मिताला कळलं; अर्जुनने थेट कानशिलात लगावली, मालिकेत येणार 'हे' धक्कादायक वळण

Sports legends retiring: मेस्सी, धोनी आणि...! 2026 मध्ये हे खेळाडू होणार निवृत्त

SCROLL FOR NEXT