Matheran Mini Train saam tv
मुंबई/पुणे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, माथेरानची राणी उद्यापासून सुसाट धावणार!

६ नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून नेरळ ते माथेरान नॅरोगेज मार्गावरील सेवा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे फिरायला जाण्यासाठी अजून एक मार्ग उपलब्ध झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवीन वर्षाच्या अगोदर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर माथेरानचा प्लॅन तुम्ही बनवू शकता. याचं कारण म्हणजे मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची घोषणा केली आहे. ६ नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून नेरळ ते माथेरान नॅरोगेज मार्गावरील सेवा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे फिरायला जाण्यासाठी अजून एक मार्ग उपलब्ध झाला आहे.

उद्यापासून नेरळ - माथेरान नॅरोगेज मार्गावरील सेवा खालीलप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

(अ) नेरळ - माथेरान - नेरळ मिनी ट्रेन सेवा:

नेरळ - माथेरान डाऊन ट्रेन्स

  • 52103 नेरळ प्रस्थान ०८.५० वा. आणि माथेरान आगमन ११.३० वा. (दररोज)

  • 52105 नेरळ प्रस्थान १०.२५ वा. आणि माथेरान आगमन १३.०५ वा. (दररोज)

माथेरान - नेरळ अप ट्रेन्स

  • 52104 माथेरान प्रस्थान १४.४५ वा. आणि नेरळ आगमन १७.३० वा. (दररोज)

  • 52106 माथेरान प्रस्थान १६.०० वा. आणि नेरळ आगमन १८.४० वा. (दररोज)

ट्रेन नं. 52103/52104 आणि 52105/52106 एकूण ६ डब्यांसह चालविण्यात येतील ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन.

ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा

माथेरान - अमन लॉज शटल सेवा (दैनिक)

  • 52154 माथेरान प्रस्थान ०८.२० वा. आणि अमन लॉज आगमन ०८.३८ वा.

  • 52156 माथेरान प्रस्थान ०९.१० वा. आणि अमन लॉज आगमन ०९.२८ वा.

  • 52158 माथेरान प्रस्थान ११.३५ वा. आणि अमन लॉज आगमन ११.५३ वा.

  • 52160 माथेरान प्रस्थान १४.०० वा. आणि अमन लॉज आगमन १४.१८ वा.

  • 52162 माथेरान प्रस्थान १५.१५ वा. आणि अमन लॉज आगमन १५.३३ वा.

  • 52164 माथेरान प्रस्थान १७.२० वा. आणि अमन लॉज आगमन १७.३८ वा.

शनिवार/रविवारी अतिरिक्त विशेष सेवा खालीलप्रमाणे:

  • विशेष-2 माथेरान प्रस्थान १०.०५ वा. आणि अमन लॉज आगमन १०.२३ वा.

  • विशेष-4 माथेरान प्रस्थान १३.१० वा. आणि अमन लॉज आगमन १३.२८ वा.

अमन लॉज - माथेरान शटल सेवा (दैनिक)

  • 52153 अमन लॉज प्रस्थान ०८.४५ वा. आणि माथेरान आगमन ०९.०३ वा.

  • 52155 अमन लॉज प्रस्थान ०९.३५ वा. आणि माथेरान आगमन ०९.५३ वा.

  • 52157 अमन लॉज प्रस्थान १२.०० वा. आणि माथेरान आगमन १२.१८ वा.

  • 52159 अमन लॉज प्रस्थान १४.२५ वा. आणि माथेरान आगमन १४.४३ वा.

  • 52161 अमन लॉज प्रस्थान १५.४० वा. आणि माथेरान आगमन १५.५८ वा.

  • 52163 अमन लॉज प्रस्थान १७.४५ वा. आणि माथेरान आगमन १८.०३ वा.

शनिवार/रविवारी अतिरिक्त विशेष सेवा खालीलप्रमाणे:

  • विशेष-1 अमन लॉज प्रस्थान १०.३० वा. आणि माथेरान आगमन १०.४८ वा.

  • विशेष-3 अमन लॉज प्रस्थान १३.३५ वा. आणि माथेरान आगमन १३.५३ वा.

सर्व शटल सेवा ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांसह चालवण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT