Dombivli Railway Station
Dombivli Railway Station saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Railway Station : डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची Free Style हाणामारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अभिजीत देशमुख

Dombivli : डोंबिवली रेल्वे स्थानकावर (Dombivli Railway Station) ब्रिज चढत असताना एकमेकांना पाय लागल्याने प्रवाशांत (passengers) फ्री स्टाईल हाणामारी झाली. या हाणामाराची व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) हाेऊ लागला आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकावरील ब्रीज वर चढत असताना एका प्रवाशाचा दुस-या प्रवाशाला पाय लागला. त्यामुळे वादावादी झाली. दोन्ही प्रवाशांममधील वाद विकापाेला गेला. त्यातून हाणामारीस प्रारंभ झाला. घटनास्थळी प्रवाशांची माेठी गर्दी झाली. (Maharashtra News)

यावेळी काही प्रवाशांनी घटना त्यांच्या माेबाईलमध्ये टिपली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सागर भिसे या व्यक्तीने त्यांना दाेन प्रवाशांनी मारहाण केल्याची तक्रार नाेंदवली आहे. या प्रकरणाचा लाेहमार्ग पाेलिस ठाण्यातील कर्मचारी तपास करीत आहेत.

दरम्यान यापुर्वी देखील डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये या ना त्या कारणाने मारामारी झाल्याचे व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttam Jankar News | Sharad Pawar यांच्यासमोरच अजित पवारांना कावळ्याची उपमा, जानकरांनी सभा गाजवली..

Nashik Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा! कांदा निर्यातबंदी हटवली...

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT