स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मनपरिवर्तनाची गरज: रुपाली चाकणकर दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मनपरिवर्तनाची गरज: रुपाली चाकणकर

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

मावळ : वंशाला दिवा हवा म्हणून, आज देखील स्त्रीभ्रूण हत्या Female feticide होते आहे. ही मोठी शोकांतिका असून, ती रोखायची असेल तर गर्भलिंग Pregnancy तपासणी बंद करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या Ajit Pawar वाढदिवसाच्या निमित्ताने संकल्प करा, असे आवाहन राष्ट्रवादी NCP महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी वडगाव Wadgaon मावळ Maval या ठिकाणी बोलताना केले आहे.

हे देखील पहा-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि कुलस्वामिनी महिला मंचच्या वतीने वडगाव मावळ या ठिकाणी कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या डॉकटर, परिचारिका, आशा सेविका या महिलांच्या सन्मान करण्यात आला आहे. यावेळी त्या बोलत होते की, हे प्रकार जर असेच चालू राहीले, तर मुलींच्या संख्येत प्रचंड प्रमाणात घट होईल.

या प्रकाराला निदान आणि गर्भपात करणारे डॉक्टर्स जेवढे जबाबदार आहेत, तेवढे आपण देखील मुलगी नको म्हणणारे जबाबदार आहोत. महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. दरम्यान २ हजार महिलांना साडीचोळी आणि ट्रॉफीचे वाटप चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, कार्यकर्त्यांनो कामाला लागा; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra News Live Updates : आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार

Satara : इंद्रधनुष्याची चादर अन् डोंगर रांगा, साताऱ्यातील गाव पाहून होईल स्वर्गाची अनुभूती

Tirupati Laddu Controversy: 'नायडू हे खोटे बोलणारे, राजकारणासाठी श्रद्धेशी खेळतायत', लाडूच्या वादावर जगन यांचं पंतप्रधानांना पत्र

Beetroot Juice: सकाळी बिटरुट ज्यूस पिण्याचे जबरद्स्त फायदे...

SCROLL FOR NEXT