प्रदीप शर्मा Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking - एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradip Sharma यांना मनसुख हिरेन Masukh Hiren हत्या प्रकरणात अटक केली असल्याचे सूञांनी सांगितले

सूरज सावंत

यावेळी काही महत्वाचे पुरावे एनआयएच्या NIA हाती लागले आहेत. मनसुख हिरेन खुनाच्या गुन्ह्यातील पुरावे नष्ठ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रदीप शर्मांवर आहे. त्यांना NIA न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

हे देखिल पहा

एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर सकाळी छापा टाकला. शर्मा यांच्या घरातून एनआयएने मनसुख हिरेन हत्या व अँटिलिया स्फोटक प्रकरणी महत्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. या पुराव्यांमध्ये काही इलक्ट्रॉनिक वस्तू, सॉफ्टवेअर, कागद पत्रे आणि शर्मा सध्या वापरत असलेला मोबाईल याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तब्बल आठ तासांहून अधिक वेळ हे सर्च ऑपरेशन सुरू होते. स्वत: एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्च ऑपरेशन सुरू होते.Encounter Specilist Pradip Sharma Arrested By NIA

सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या दरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. सीआरपीएफच्या ८ ते १० कंपन्या प्रदीप शर्मा यांच्या घराजवळ तैनात होत्या. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत.
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

SCROLL FOR NEXT