राष्ट्रवादी काँग्रेसने हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला - सलिम सारंग विकास मिरगणे
मुंबई/पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसने हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला - सलिम सारंग

कोरोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सलिम सारंग यांनी नवी मुंबईत बोलताना केले.

विकास मिरगणे

नवी मुंबई - मागील दीड वर्षातील कोरोना संकटात देशातील सर्व घटकातील नागरिक आर्थिक आर्थिकदृष्ट्या भरडलल गेला आहे. कोरोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माध्यमातून हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सलिम सारंग (salim sarang) यांनी नवी मुंबईत (navi mumbai) बोलताना केले. कोरोना महामारीचा सामना सामान्य नागरिक मोठ्या निर्धाराने करत आहे. या कठीण प्रसंगी आर्थिक दिलासा मिळावा म्हणून नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (birthday of deputy CM ajit pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व गरिबी नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप (free food distritution) करण्यात आले. (During the Corona period, the NCP helped thousands of citizens said Salim Sarang)

हे देखील पहा -

सदर मोफत अन्य - धान्य वाटप नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सुलतान मालदार यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी माईंड कंपनीचे सीईओ मुंबई रत्न सलिम सारंग, अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य विभागाचे सेक्रेटरी रशीद खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई उपाध्यक्ष जावेद शेख, समाजसेविका परवीन शाह, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अजित सावंत, सनी वालीक, अब्दुल हमीद शेख, सय्यद उर्फी, सागर वालीका, अनिस रजा खान काजीम सिद्दीकी आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT