Mumbai Crime News सुरज सावंत
मुंबई/पुणे

Mumbai Crime: सफरचंदांच्या आयातीखाली अंमली पदार्थांची तस्करी; मुंबई विमानतळावर 502 कोटींचे कोकेन जप्त

Mumbai Crime News: जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले होते.

सुरज सावंत

मुंबई: सफरचंद या फळाची आयात करण्याच्या नावाखाली कोकेन (Drugs) तस्करीचा प्रयत्न महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने(डीआरआय) हाणून पाडला आहे. मुंबई विमानतळावर केलेल्या या कारवाईत ५० किलो २०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. जप्त (Seized) करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सुमारे ५०२ कोटी रुपये आहे. (Mumbai Crime News)

जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले होते. आठवड्याभरापूर्वीच डीआरआयने दक्षिण आफ्रिकेतून १४७८ कोटी रुपयांच्या मेथॅम्फेटामाइन आणि कोकेनच्या तस्करी केल्याप्रकरणी केरळमधील फळ आयात करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक केली होती. त्याचाच सहभाग याप्रकरणात आढळला असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात येणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tip: बटाटा लावा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

SCROLL FOR NEXT