Chembur Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Dombivali Crime News : संतापजनक! पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढत सोशल मीडियावर केला व्हायरल; धक्कादायक घटनेनं डोंबिवली हादरली

तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

Crime News : पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आलाय. या प्रकरणी पीडित पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. (Video Viral)

डोंबिवली पूर्वेकडे एका उच्च सोसायटीमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत (Wife) राहत होती. जून 2020 साली या दोघांचं लग्न झालं होतं. गेल्या काही महिन्यांपासून या पती-पत्नीमध्ये वाद होत होते. यादरम्यान पीडित महिलेच्या पतीने तिचे अश्लील व्हिडिओ काढले तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

या संतापजनक घटनेचा जाब विचारला असता पीडित महिलेला पतीने मारहान केली. आपला पती दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली तिने याबाबत विचारणा केली असता तिच्या पतीने व कुटुंबाने पीडित महिलेला शिवीगाळ करत धमकावले.

याप्रकरणी पीडीत महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केलाय. तसेच पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

SCROLL FOR NEXT