...त्यासाठी पडळकर अजित पवारांवर टीका करतात; धनजंय मुंडेंचा घणाघात SaamTV
मुंबई/पुणे

...त्यासाठी पडळकर अजित पवारांवर टीका करतात; धनजंय मुंडेंचा घणाघात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला तर ते चार दिवसात राज्य विकून टाकतील अशी टीका आमदार गोपिचंद पडळकर यांनी काल केली होती.

अजय दुधाणे

अंबरनाथ : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप आमदार गोपिचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. ज्या व्यक्तीची कोणतीही किंमत नाही त्याने आपली किंमत वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला तर ते चार दिवसात राज्य विकून टाकतील अशी टीका आमदार गोपिचंद पडळकर यांनी काल केली होती. पडळकरांच्या याच वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, 'ज्या व्यक्तीची कोणतीही किंमत नाही त्याने आपली किंमत वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यावर टीका केली.'

हे देखील पहा -

मुंडे हे अंबरनाथ मध्ये एका खाजगी भेटीसाठी आले असता आपलं मत व्यक्त केलं. तर दुसरीकडे मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासंबंधी तिढा निर्माण होताच आता केंद्र सरकार त्याबाबत पुढाकार घेतांना दिसते आहे. तसेच माझी किंमत शून्य आहे, ज्यांच्या मागे लावाल त्याची किंमत वाढेल असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या टीकेला उत्तर देतांना धनंजय मुंडे म्हणाले.

Edited By Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT