PDCC Election : उपमुख्यमंत्री अजित पवार उतरले निवडणुकीेच्या रिंगणात SaamTV
मुंबई/पुणे

PDCC Election : उपमुख्यमंत्री अजित पवार उतरले निवडणुकीेच्या रिंगणात

PDCC बँकेतून अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामती तालुका प्रतिनिधी 'अ' वर्गातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co-operative Bank) संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. याआधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता त्या पाठोपाठ अजित पवार यांनी देखील अर्ज दाखल केला आहे.

हे देखील पहा -

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतूनच अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली असून पवार सलग सात वेळा या बँकेच्या चेअरमनपदावरती होते. त्यामुळे पवारांचे या बँकेवरती निर्विवाद वर्चस्व आहे. आता उपमुख्यमंत्री निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

SCROLL FOR NEXT