खळबळजनक ! स्टेट बँकेवर दिवसाढवळ्या गोळीबार, घटनास्थळी पोलीस पथक दाखल सुरज सावंत, चेतन इंगळे
मुंबई/पुणे

खळबळजनक ! स्टेट बँकेवर दिवसाढवळ्या गोळीबार, घटनास्थळी पोलीस पथक दाखल

लुटमारीच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला.

सुरज सावंत, चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

सुरज सावंत, चेतन इंगळे

मुंबई : मुंबईतील दहिसर पश्चिम गुरुकुल बिल्डिंग जीएस रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांचे पथक, डीसीपी विशाल ठाकूर यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली असून, एम एस बी पोलिस ठाणे हद्दीत बोरवली वेस्ट या ठिकाणी एसबीआय बँकमध्ये 2 संशयित इसमांनी बँकेतील अडीच लाख रुपये कॅश घेऊन व फायरिंग करून मोटरसायकलवर पळून गेलेले आहेत. त्यांचे वर्णन एका इसमाने ब्लु पेंट व्हाईट शर्ट घातलेला आहे व तोंडाला लाल कपडा आहे. बँकेच्या आत झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांजला पोलिसांची नोटीस; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

Ooty : बॉलिवूडच्या 'या' सुपर हॉरर चित्रपटाचे शूटिंग झालंय उटीमध्ये, हिवाळ्यात अनुभवाल धुक्याच्या टेकड्या

SCROLL FOR NEXT