Hit And Run Case In Pune अश्विनीू जाधव-केदारी
मुंबई/पुणे

Pune Accident : रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला चिरडले; फरार आरोपीला अटक

Pune Hit And Run Case News : यामध्ये रस्त्यावर झोपलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पुण्यात मार्केटयार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्यामुळे त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू (Death) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मार्केटयार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या अंगावर भरधाव वेगाने कार (Hit And Run Case) घातली. 20 एप्रिलला ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर फरार कारचालक व्यावसायिक अनुप मेहता याला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. (Crushed a man sleeping on the street Accused arrested in Pune)

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाने हलगर्जीपणाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर घातली. यामध्ये रस्त्यावर झोपलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मार्केटयार्ड (Pune) पोलिसांनी किया सेल्टास कार एमएच 12 एस क्यू 9425 या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT