Pune Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, राड्यात एकाचा मृत्यू...

Pune Latest News: पुण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, राड्यात एकाचा मृत्यू...

साम टिव्ही ब्युरो

Pune News: पुण्यात गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली आहे. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. अजीम शेख उर्फ अंत्या असं मयत व्यक्तीच नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली होती. यात अजीम शेख याचा मृत्यू झाला. मयत अजीम यांच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद होती. पोलिसांनी त्याला तडीपार देखील केलं होतं.

या वादाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत या दोन्ही गटामधील वाद मिटवला आहे. (Latest Marathi News)

दुचाकी पार्किंग करण्यावरून वाद, दोन गटात हाणामारी

दरम्यान, या आधी मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील संजय नगर, लालजी पाडा भागातही दुचाकी पार्किंग करण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला होता.संजयनगर (Sanjay Nagar) परिसरात राहणारा तरुण शर्मा आपली दुचाकी पार्किंग करत असताना संदीप चव्हाण याने वाहन पार्किंग करण्यास मनाई केली. यातून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला जावून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली होती.

यावेळी तरुण शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी संदीप चव्हाण यांच्या कारखान्यातील लोखंडी रोड घेऊन संदीप चव्हाण यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप चव्हाण रक्तबंबाळ झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोन्हीकडच्या नातेवाईकांनादेखील मारहाण झाली. ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCDC Recruitment: NCDC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार मिळणार २०८७०० रुपये; अर्ज कसा करावा?

Water Drinking Rules: चाळिशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग पाणी पिण्याच्या 'या' चूका टाळाच

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले, साडेचार किलो सोने आणि रोकड लंपास

बैलपोळा सणाला काळाचा घाला; ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू, खाटेवरून मृतदेह गावात आणला

Maharashtra Live News Update: अमित ठकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट, नेमकं 'राज'कारण काय?

SCROLL FOR NEXT