Sameer Wankhede/Chitra Wagh
Sameer Wankhede/Chitra Wagh SaamTV
मुंबई/पुणे

"तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला"

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स Drugs प्रकरणात आर्यन खानला Aryan Khan अटक केल्यापासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवरती Sameer Wankhede अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांसह Navab Malik खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी गंभीर आरोप केले आहेत. वानखेडेंनी बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्याचा आरोप करत त्यांनी खंडणी मागितल्याचाही आरोप केले आहेत. दरम्यान आज समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर Kranti Redkar यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणाला जीवे मारण्याच्या लटकवण्याच्या धमक्या येत असल्याचा खुलासा त्यांनी केला. (Chitra Wagh supported Sameer Wankhede)

हे देखील पहा -

दरम्यना या सर्व पार्श्वभूमीवरती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ Chitra Wagh यांनी आज ट्विक करत तुम्ही कितीही धमक्या दिल्या अपमान केला, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं पत्नीला शिव्या दिल्या बहिणीवर आरोप केले. एवढंच नव्हे तर तुम्ही त्याचा जात धर्म देखील काढलात तरीही तो डगमगला नाही. कर्तव्य बजावत राहीला 'तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला'. अशा आशयाच ट्विट करत त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच समर्थन केलं आहे.

सत्याचाच विजय होणार -

या प्रकरणातून माझे पती बाहेर पडणारच ते प्रामाणिक अधिकारी आहेत शेवटी सत्याचाच विजय होणार असा विश्वास क्रांती रेडकर यांनी व्यक्त केला. तसंच विरोधकांना वेळच उत्तर देईल असही त्या पत्रकार परिषदेत (Press conference) म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT