Sameer Wankhede  Saam Tv
मुंबई/पुणे

Sameer Wankhede News: समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात? उद्या सीबीआय चौकशी होणार

Sameer Wankhede News: सीबीआयने समीर वानखेडे यांना समन्स बजावलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आले आहेत. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांना समन्स बजावलं आहे.

समीर वानखेडे यांना गुरुवारी सीबीआयच्या टीम समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे. (Breaking Marathi News)

माहितीनुसार समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे राजेंद्र राठोड यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

Sanjay Raut: शिंदेंना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं, संजय राऊत यांची खरपूस टीका

Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

Nagarsevak Salary: तुमच्या शहरातील नगरसेवकांचा पगार किती असतो?

Strawberry Icecream : लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी आईसक्रिम, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT