Sheena Bora Murder Case
Sheena Bora Murder Case Saam Tv
मुंबई/पुणे

Sheena Bora Murder Case: सीबीआयने फेटाळला इंद्राणी मुखर्जींचा शीना बोरा जिवंत असल्याचा दावा

सुरज सावंत

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने 24 जानेवारीला मुंबईतील विशेष सीबीआय (CBI) न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्याचे सीबीआयकडून खंडन करण्यात आले आहे. शीना बोरा जिवंत असल्याचे पत्र म्हणजे न्यायालयाची फसवणूक तसेच खटल्याला विलंब करण्याच्या उद्देशाने असल्याचे हा अर्ज दाखल करण्यात आला आहे असे सीबीआयकडून उत्तर देण्यात आले आहे.

हे देखील पहा -

इंद्राणी मुखर्जी आपल्याच मुलीचा गळा आवळून खून करणे आणि मृतदेह जाण्याच्या आरोपांमध्ये मुख्य संदिग्ध आहे. इंद्राणी मुखर्जी सीबीआयची तसेच या न्यायालयाची दिशाभूल करून स्वतःच्या फायद्यासाठी कथा रचत आहेत. त्यामुळे सीबीआयने इंद्राणी मुखर्जी ने केलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच इंद्राणी मुखर्जीने केलेला अर्ज हा निरर्थक असून सीबीआय व न्यायालयाची दिशाभूल करणारा आहे, असे उत्तर सीबीआयने इंद्राणी मुखर्जच्या पत्राला दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT