ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मावळ पंचायत समिती कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन... दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मावळ पंचायत समिती कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन...

सरकारला जागे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पेटी, मृदंग वादक आणि तबला वाजवून हे आंदोलन केले आहे.

दिलीप कांबळे

मावळ: महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आणि तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने मावळ मधील पंचायत समिती कार्यालयावर बोंब मारो आंदोलन करण्यात आले. सरकारला जागे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पेटी, मृदंग वादक आणि तबला वाजवून हे आंदोलन करण्यात आलेले आहे. (Bombabomb agitation of Panchayat Samitis employees at Maval Panchayat Samiti office)

हे देखील पहा -

ऑगस्ट दोन हजार वीस पासून परिमंडळनिहाय वेतनवाढ व त्याची थकबाकी मिळावी, राहणीमान भत्ता मिळावा, ग्रामपंचायतीकडून कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात केली जात नाही, कपात केली तरी त्याचा हिशोब ठेवला जात नाही, याचा बँकेत भरणा केलाही जात नसल्यामुळे सेवापुस्तक 2007 पासूनचा राहणीमान भत्ता  मिळावा, कर्मचाऱ्यांना गणवेश, बूट, बॅटरी इत्यादी साहित्य मिळावे अशा अनेक मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान या मागण्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मावळ पंचायत समिती कार्यालयावर कामकाज बंद करून हे आंदोलन करण्यात आले. सरकारला जागे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पेटी, मृदंग वादक आणि तबला वाजवून हे आंदोलन करण्यात आलेले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT