BMC Saam Digital
मुंबई/पुणे

BMC Diwali Bonus : BMC च्या कर्मचाऱ्यांना खूशखबर, दिवाळीचा बोनस जाहीर

BMC Diwali Bonus : मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना २९००० रुपये दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Sandeep Gawade

मुंबई महानगरपालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने दिवाळीचा बोनस देण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. दरम्यान मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांना २९००० रुपये दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे.

कोणत्या विभागाला किती बोनस?

  • महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये २९,०००/-

  • अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये २९,०००/-

  • महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये २९,०००/-

  • माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-

  • माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-

  • अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-

  • अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-

  • सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १२,०००/-

  • बालवाडी शिक्षिका / मदतनीस - भाऊबीज भेट रुपये ०५,०००/-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT