बिकेसी पोलिस आणि आरोपी सुरज सावंत
मुंबई/पुणे

1 कोटी 10 लाख चोरणाऱ्या आरोपींना बिकेसी पोलिसांकडून अटक

आरोपीने ओळख पटू नये याची पूर्ण काळजी घेतली असतानाही बिकेसी पोलिसांनी या प्रकरणात आरोपींचा माग काढला आणि तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

सुरज सावंत

अंगात रेनकोट, तोंडावर मास्क आणि केस पूर्ण झाकून ओळख पटणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन 1 कोटी 10 लाख चोरणाऱ्या आरोपीला बिकेसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बिकेसीमधल्या कमानी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मागच्या महिन्यात चोरी झाली होती. आरोपीने ओळख पटू नये याची पूर्ण काळजी घेतली असतानाही बिकेसी पोलिसांनी या प्रकरणात आरोपींचा माग काढला आणि तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

अटक करण्यात आलेल्यापैकी कमानी फूड्स या कंपणीतच काम करणाऱ्या समीर जाधव याच्यासहित दोघांना अटक करण्यात आली आहे. चोरी करताना आरोपीने आरडीएफ कार्डचा वापर करून दरवाजा उघडला होता ज्यामुळे पोलिसांना शोधण्यात यश आलं आहे. चोरीतील एक कोटी 8 लाख रुपये रक्कम परत मिळवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak: नॅशनल क्रश गिरिजा ओकचं साडीत फोटोशूट, सुंदर PHOTO पाहा

Pune Black Spot : नवले पूल, हडपसर, कात्रज ते कोंढवा, पुण्यात तब्बल ११० ब्लॅक स्पॉट, वाचा अपघातांची प्रमुख कारणे

महिनाभर गव्हाची चपाती खाल्लीच नाही तर? शरीरात दिसतील 5 मोठे बदल

Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

Maharashtra Live News Update : MIM च्या सहर शेख यांना पोलिसांची समज

SCROLL FOR NEXT