Pune bjp Leader  Saam Tv
मुंबई/पुणे

झटपट पटापट! फोन येताच भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भरला उमेदवारीचा अर्ज? पुण्यातील यादी आली समोर

BJP Leader : पुण्यात निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. आज भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला.

Akshay Badve

पुण्यात भाजप स्वबळावर

पुणे महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी धामधूम

अनेक नेत्यांनी अर्ज भरले

पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात स्वबळावर लढणाराऱ्या भाजपने आज कार्यालयातून तातडीने नेत्यांना फोन करत उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलं. त्यानंतर आज बहुतेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

फोन येताच भाजपच्या उमेदवारांनी आज थेट क्षेत्रीय कार्यालय गाठलं. त्यानंतर भाजप उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी घाई केली. विलंब न लावता भाजपच्या माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरला. ना मोठा गाजावाजा, ना सोबतीला मोठे नेते घेत भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरला. प्रचाराला वेळ मिळावा, पुढील रणनीती ठरवण्यासाठी तात्काळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली.

भाजपच्या कोणत्या नेत्यांनी अर्ज भरला?

गणेश बिडकर, निवडणूक प्रमुख, पुणे शहर भाजप

सुशील मेंगडे, नगरसेवक

सचिन दोडके, नगरसेवक

रेश्मा बराटे

राघवेंद्र मानकर

कल्पना बहिरट

देवेंद्र उर्फ छोटू वडके

उज्वला गणेश यादव

प्राजक्ता गडाळे

शंतनू कांबळे

सुजाता काकडे

सायली वांजळे, नगरसेविका

रूपाली धाडवे, नगरसेविका

विशाल धनवडे, नगरसेवक

पल्लवी जावळे, नगरसेवक

महेश वाबळे, नगरसेवक

श्रीनाथ भिमाले, नगरसेवक

राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक

योगेश मुळीक, नगरसेवक

अर्चना पाटील, नगरसेविका

वर्षा तापकीर, नगरसेविका

उज्वला जंगले, नगरसेविका

रंजना टिळेकर, नगरसेविका

किरण दगडे, नगरसेवक

बाळा ओसवाल, नगरसेवक

वर्षा साठे, नगरसेविका

अल्पना वरपे, नगरसेविका

वर्षा साठे, नगरसेविका

दिलीप वेडे पाटील, नगरसेवक

राणी भोसले, नगरसेविका

कलिंदा पुंडे: नगरसेविका

राजाभाऊ बराटे, नगरसेवक

प्रसन्न जगताप, नगरसेवक

अजय खेडेकर, नगरसेवक

मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका

पृथ्वीराज सुतार, नगरसेवक

उमेश गायकवाड, नगरसेवक

कुणाल टिळक (दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र)

स्वरदा बापट (दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून)

अपूर्व खाडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिेवशी शहरात मोठी बंडखोरी

Maharashtra Live News Update: दिंडोशीमध्ये भाजपमध्ये बंडखोरी

Chanakya Niti: या 5 कारणांमुळे आयुष्यातला आंनद जाईल निघून, चाणक्यांनी सांगितलं सुखी होण्याचं गुपित

Horoscope Wednesday: 31st ठरणार गेमचेंजर, ५ राशींच्या पैशाच्या समस्या होणार दूर, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Pune Municipal Corporation Election: अखेरच्या दिवशी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं; कोण किती जागांवर लढणार? फॉर्म्युला आला समोर

SCROLL FOR NEXT