Chandrakant Patil Saam tv
मुंबई/पुणे

Chandrakant Patil: 'आपला कुठलाही देव बॅचलर नाही...', चंद्रकांत पाटलांच्या नव्या वक्तव्याने वादाची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

Chandrakant Patil: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठं वादंग उठलं होतं. तो वाद कुठे निवतोय तोच चंद्रकांत पाटलांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

आपले देव आणि महापुरुष बॅचलर नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात ते बोलत होते. .

आपले कुठलेही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. सगळ्यांना समान करुन पाठवलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT