Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune: ४५ लाखाच्या चाेरी प्रकरणात पुणे पाेलिसांचे हात ओले?

वरिष्ठ अधिका-यांनी तपास सुरु केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- फय्याज शेख

भिवंडी : औरंगाबादमधील (aurangabad) रामलाल परमार हे नाशिकहून (nashik) मुंबईच्या (mumbai) दिशेने जात असताना भिवंडीतील (bhivandi) हायवे दिवे गावाजवळ तिघांनी त्यांच्याकडील ४५ लाख रुपये चाेरुन पाेबारा केल्याची घटना नुकतीच घडली हाेती. (bhivandi latest crime news)

याबाबत भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चाेरीचा तपास नारपोली पोलीसांनी लावून बाबूभाई सोळंकी या संशयित आरोपीस पुण्यातून अटक (arrest) केली आहे.

बाबूभाई सोळंकीची या कसून चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात पुण्यातील (pune) दत्तवाडी पोलिस ठाण्यातील काही कर्मचा-यांची नावे समाेर येताहेत. त्यानूसार वरिष्ठ अधिका-यांनी तपास सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

SCROLL FOR NEXT