Breaking : लग्न समारंभ सुरू असतानाच मंडपाशेजारील गोडाऊनला भीषण आग!
Breaking : लग्न समारंभ सुरू असतानाच मंडपाशेजारील गोडाऊनला भीषण आग! फैयाज शेख
मुंबई/पुणे

Breaking : लग्न समारंभ सुरू असतानाच मंडपाशेजारील गोडाऊनला भीषण आग!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- फैयाज शेख

भिवंडी : भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरातील अन्सारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. लग्न समारंभ सुरू असतानाच मंडपाच्या बाजूला असलेल्या एका गोडाऊन ला भीषण आग लागली आहे. अन्सारी मॅरेज हॉलच्या पार्किंग मध्ये हे गोडाऊन असून त्यात लग्नसमारंभाचे सामान होते.

या लग्नसमारंभा दरम्यान फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे या आगीत अनेक दुचाकी वाहने जळून खाक झाली असून चार चाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: 'काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या', PM मोदींची ऑफर; शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला राम मंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधायचीय; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

PM Narendra Modi : काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं; भरसभेतून PM मोदींची शरद पवार आणि ठाकरेंना ऑफर

Marathwada Rain Alert : मराठवाड्यात येलो अलर्ट जारी; वादळी वाऱ्यासह पावसाची वर्तविली शक्यता

Pune Loksabha: रविंद्र धंगेकरांच्या नावाने साडीवाटप करणे भोवले, भरारी पथकाकडून एकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT