कोजागिरी निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात आकर्षक सजावट
कोजागिरी निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात आकर्षक सजावट रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

कोजागिरी निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात आकर्षक सजावट

रोहिदास गाडगे

पुणे - कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात विविध रंगाच्या देशी विदेशी फुलमाळांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोजागिरी पौर्णिमा ही शेती आणि निसर्गाशी एक वेगळं नातं असणारी माय माऊली मानली जाते.

हे देखील पहा -

आजच्या दिवशी धन धान्य, सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभावे यासाठी देवीची प्रार्थना केली जाते, या पवित्र दिवसाला माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला झेंडू,अष्टर,जरबेरा ,गुलछडी अशा देशी-विदेशी फुलांनी मंदिरासह माऊलींचे रुप सजवले आहे.या सजावटीने माऊलींचे समाधी मंदिर फुलून गेले आहे.

श्री क्षेत्र आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे सामधी मंदिर घटस्थापनेपासून कोरोना नियमांचे पालन करत वारकरी आणि भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टसिंग,मास्कचा वापरची कडक अंमलबजावणी देवस्थान कडुन केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Today's Marathi News Live : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT