युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्ह्याध्यक्षांचा विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न सुशांत सावंत
मुंबई/पुणे

युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्ह्याध्यक्षांचा विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी विधानभवनासमोर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : युवा स्वाभिमान पार्टीच्या (Yuva Swabhimaan Party) नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले (Rajlakshmi Pille) यांनी विधानभवनासमोर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. "नाशिक शहराचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या नवीन नियमावलीला कंटाळून विधान भवन समोर आत्मदहनाचा मी करत आहे, स्वतःला सक्षम बोलणारे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे मी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे" असे त्या म्हणाल्या.

हे देखील पहा-

युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांच हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असताना विधान भवन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे (Shivsena) माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल (Sunil Bagul) यांचे पुतणे सराईत गुन्हेगार अजय बागुल हे सत्ताधारी पक्षात असल्यामुळे नाशिक शहराच्या पोलिस आयुक्तांकडून वारंवार करण्यात आलेला बचावामुळे युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी विधान भवन समोर रॉकेल आतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT