अंगारकी चतुर्थी: दगडूशेठ गणपती मंदिरात भविकांची मोठी गर्दी मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
मुंबई/पुणे

अंगारकी चतुर्थी: दगडूशेठ गणपती मंदिरात भविकांची मोठी गर्दी

मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : कोरोनाच्या Corona पाश्वभूमीवर मंदिर Temple बंद असले तरी आज अंगारकी चतुर्थीच्या Angarki Sankashti Chaturthi निमित्ताने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. आज अंगारकी चतुर्थीच्यानिमिताने ट्रस्टच्या वतीने मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घाव लागणार आहे. भक्तांनी मंदिरात गर्दी न करता ऑनलाईनच्या माध्यमातूनच बाप्पाच दर्शन घाव असं आवाहन देखील ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे.

हे देखील पहा-

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाकाळात मंदिर बंद असले तरी देखील मंदिरात दैनंदिन धार्मिक विधी सुरु आहेत. अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडता भक्तांनी घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाईट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांसाठी २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Kajol : "नमस्कार सगळ्यांना..."; पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलनं 'मराठी' भाषेत व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी, २७ लाख 'लाडकी'ची आजपासून पडताळणी,अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार!

अकोल्यात धक्कादायक घटना, पत्नी-सासरच्यांच्या छळामुळे तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, व्हिडीओतून गंभीर आरोप

Success Story: जम्मू काश्मीरमधील पहिल्या महिला IPS, पुन्हा UPSC क्रॅक; IAS रुवेदा सलाम यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT