Parner Taluka News Saam Tv
मुंबई/पुणे

Ahmednagar News: हसत्या-खेळत्या रोकडे कुटुंबाचा भयावह शेवट, वडिलांनी मुलांना विष पाजलं, नंतर नवरा-बायकोने संपवलं जीवन

Parner Taluka News: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोड्याचं समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सुशील थोरात

Ahmednagar Latest News:

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोड्याचं समोर आलं आहे. या घटनेत नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे , दुर्वेश रोकडे यांचा मृतांमध्ये समावेश असून नऊ वर्षाची चैताली रोकडे ही बचावली आहे. चैताली रोकडे हिच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गजानन रोकडेने पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये नोकरी करत होते. या घटनेने वारणवाडीसह पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून या कुटुंबाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.  (Latest Marathi News)

सांगलीत एकाच महाविद्यालयातील 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

दरम्यान, याआधी 3 जानेवारी रोजी सांगली कुपवाडच्या बामणोली येथे महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरुन 16 वर्षीय विद्यार्थिनीनं उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर मिरजेत भाड्याच्या घरात राहत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पालकांंसमोरच तिने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रासाठी दोन दिवस धोक्याचे, कोणत्या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट? पाहा VIDEO

IAS Transfer : शेतकरी राजा संकटात असताना IAS अधिकाऱ्याची बदली, नवी नियुक्ती कुठे?

एकनाथ शिंदेंचा छत्रपती संभाजीराजेंना धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याला फोडलं, राजकीय वर्तुळात चर्चा

Bank Holidays: दसरा ते दिवाळी, ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद? वाचा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

SCROLL FOR NEXT