गोपीचंद पडळकर सुशांत सावंत
मुंबई/पुणे

राहुल गांधींसारखेच आदित्य ठाकरेंनाही टोपण नाव द्यायचे का- पडळकरांचा खोचक सवाल

जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रेदश व गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आहेत

विजय पाटील, सुरज सावंत

सांगली: जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रेदश व गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आहेत, आणि आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पार फज्जा उडविला आहे. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले आहे. तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य बाबत दिसते का? अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीच्या झरेमध्ये बोलत होते.

हे देखील पहा-

राऊत तुमच्या माहिती करिता जेंव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी कोई मा का लाल तिरंगा लहराके दिखाये, अशा धमक्या देण्याचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता. तसेच राऊत अजूनही उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय.

यावर कधीतरी एखादा लेख लिहा. जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा, म्हणजे शेतकऱ्यांचे तुमच्यावरती किती प्रेम आहे. याची तुम्हाला खरी प्रचिती येईल.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

Jay Pawar Wedding: अजितदादांच्या घरी लगीनघाई! लेक जय पवारांचं लग्न परदेशात होणार; कसा असणार विवाहसोहळा? पत्रिका पाहा

Rapper Death: प्रसिद्ध रॅपरचे निधन, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वात शोककळा

Gautam gambhir: गौतम गंभीरच्या कोचिंगचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; टेस्ट सिरीजमध्ये झालेल्या पराभवावर जजने दिलेलं रिएक्शन VIRAL

Gold Price Today: सोन्याला पुन्हा झळाळी! १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी महागलं, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

SCROLL FOR NEXT