Bribe saam tv
मुंबई/पुणे

३ हजार घेताना अतिक्रमण विभागातील कर्मचारी सापडला; ६ महिन्यांपुर्वीच सुटला हाेता निर्दाेष

राऊत याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबई (navi mumbai) महापालिकेच्या दिघा एच विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागात वरिष्ठ लिपिक पदावर काम करणाऱ्या राजेश राऊत (rajesh raut) याला लाच (bribe) स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. (navi mumbai latest marathi news)

राऊत याच्याबाबत हातगाडीवर चायनिझ विकण्याचा व्यवसाय करणाऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. राऊत याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार हाेती. यातील तीन हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने दिघा कार्यालयाच्या बाहेर त्यास रंगेहाथ पकडले.

दरम्यान सहा महिन्यांपुर्वी लाचलुचपत विभागामार्फत झालेल्या करवाईत राऊत याची न्यालायातून (court) निर्दोष सुटका झाली होती. आता पुन्हा सहा महिन्यातच दुसऱ्यांदा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात राऊत अडकला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT