Fire In Chembur Saam Tv
मुंबई/पुणे

Fire In Mumbai: चेंबूरमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग; लाखोंचं नुकसान, जीवितहानी नाही

Fire In Chembur: प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

जयश्री मोरे

Mumbai Fire News: काल, सोमवारी रात्री मुंबईतील चेंबूर परिसरातील शिव आशिष कॉम्प्लेक्सच्या तळघरात आग (Fire) लागली होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. (Mumbai Latest News)

तळघरात असलेल्या बाटा फुटवेअर कंपनीचा लाखोंचा माल ठेवण्यात आला होता, तो जळून राख झाला. रात्रीची वेळ असल्याने आणि दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली याचा शोध अग्निशमन दल (Fire Brigade) आणि स्थानिक पोलिसांकडून सुरू असून, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेत धडक; आंदोलनाचा इशारा

Vastu Tips Inauspicious Signs : हातातून ‘या’ 5 वस्तू खाली पडल्या तर मानलं जातं अशुभ; कुटुंबावर येऊ शकतं संकट?

BJP Maharashtra : भाजपचा मेगाप्लान! महाराष्ट्रात नव्या टीमची घोषणा, विरोधकांची धार बोथट करणार

Pune : पुण्यात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये १६ हायटेक प्रयोगशाळा सुरू

White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT