Children's रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

दुर्दैवी : पोहण्यासाठी गेलेल्या 3 चिमुकल्यांवर काळाचा घाला; तिघांचाही बुडुन मृत्यु

साहिल घोडे (वय १४ ) मयुर घोडे (वय ११) , आनंद खाडे (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत.

रोहिदास गाडगे

पुणे : जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) निमगाव सावा येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. निमगावासावा गावालगत कोल्हापुरी पद्धतीने बंधाऱ्यावर पोहण्यासाठी (To swim) गेलेल्या मुलांची पोहत असताना दमछाक होऊन पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

मुलं बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीने मुलांना वाचविण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र तीनही मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपुर्ण गावावर शोककळा पसरली असून तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. साहिल रंगनाथ घोडे (वय १४ ) मयुर रामदास घोडे (वय ११) , आनंद विजय खाडे(वय ७ ) अशी मृत मुलांची नावे असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT