Pune News: पुण्यात 15 वर्षीय मुलाची गळफास घेवून आत्महत्या Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात 15 वर्षीय मुलाची गळफास घेवून आत्महत्या

काल घरी कोणी नसताना आत्महत्या केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

पुणे : पुण्यात १० वीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केली. वारजे परिसरातील काकडे सिटीमध्ये ही घटना घडली आहे. संबंधीत तरुणाने काल घरी कोणी नसताना आत्महत्या केली आहे. आई वडिल घरी नसताना हा प्रकार घडला आहे. १० वीत शिकणाऱ्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकाराने परिसरता खळबळ उडाली आहे. (Pune Suicide Case News)

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Gaurav Khanna Home: बिग बॉस फेम गौरव खन्नाचे घर पाहिलं का? आलिशान बंगल्याचे फोटो झाले व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस भवनला पोलीस छावणीचं स्वरूप

Traditional Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील या 4 मंगळसुत्रांच्या लेटेस्ट डिझाईन्स आणि हे पारंपारिक दागिने

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

SCROLL FOR NEXT