मिल्खा सिंग

 

Sakal Media

मुख्य बातम्या

फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांचे निधन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : फ्लाईंग सिख या नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांचे आज कोरोनाने निधन झाले. गेले ३० दिवस ते कोरोनाने ग्रस्त होते. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पत्नीचे पाचच दिवसांपूर्वी निधन झाले.

मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. १९६० च्या रोम आॅलिंपिक स्पर्धेत त्यांचे कांस्य पदक हुकले. ते ४०० मीटर धावण्याच्या शर्यतील चौथे आले होते. त्यावेळी त्यांनी ४५.६ सेकंदांची वेळ नोंदवली होती. त्यांचा हा राष्ट्रीय विक्रम १९९८ मध्ये परमरजीत सिंग याने मोडला.

१९५६ च्या आशियाई स्पर्धेत २०० मीटर, ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. ४०० मीटर आणि ४X४०० मीटर रिले स्पर्धेत १९६२ मध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT