आयात केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या भरवशावर होत आहे जनआशीर्वाद यात्रा File Photo
महाराष्ट्र

आयात केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या भरवशावर होत आहे जनआशीर्वाद यात्रा

भाजपने अन्य पक्षातून आयात केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या भरवशावर भाजपची जनआशीर्वाद यात्रा होत आहेत. सत्ता असेपर्यंत हे मंत्री भाजपमध्ये असतील, अशी प्रतिक्रिया युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी चंद्रपुरात दिली.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : भाजपने अन्य पक्षातून आयात केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या भरवशावर भाजपची जनआशीर्वाद यात्रा होत आहेत. सत्ता असेपर्यंत हे मंत्री भाजपमध्ये असतील, अशी प्रतिक्रिया युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी चंद्रपुरात दिली. 

हे देखील पहा -

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसैनिक, नेते, आमदार अन्य पक्षात जात असतील तर तो स्थानिक राजकारणाचा मुद्दा असल्याचे मत त्यांनी मांडले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आलेल्या सरदेसाई यांना शिवबंधन तोडणा-या शिवसैनिकांवर प्रश्न विचारला असता त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना हि कार्यकर्ता घडविण्याची फॅक्टरी असल्याचे सरदेसाई यांनी आवर्जून सांगितले. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी चंद्रपुरात कार्यकर्ता आढावा बैठक घेतली. याप्रसंगी आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी हे विधान केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिनाभर रिकाम्या पोटी प्या 1 चमचा नारळाचे तेल; शरीरात होतील 'हे' 5 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update : संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन,पोलिसांकडून नेत्याची धरपकड

Maharashtra Politics: अजित पवार गटाला भाजपचा 'दे धक्का'; माजी खासदार सोडणार राष्ट्रवादीची साथ

Cancer : रोजच्या आहारातील 'या' पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, अति प्रमाणात खात असाल तर सावधान

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार प्रवेश

SCROLL FOR NEXT