Tower अरुण जोशी
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या वीज तोडणी विरोधात युवा स्वाभिमान आक्रमक; उंच टॉवरवर विरूगिरी!

ज्या शेतकऱ्यांकडे शेतातील कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरण कडून तोडली जात आहे.

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: ज्या शेतकऱ्यांकडे शेतातील कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरण कडून तोडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरबरा कांदा सह अन्य पिकांना फटका बसत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने (Yuva Swabhimani) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण व राज्य सरकार विरोधात वीर गिरी आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने (State Government) तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे। दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशारा ही आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, सध्या घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झाले आहे.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT