kiran lamkane saam tv
महाराष्ट्र

Pandharpur: शेगावदुमालात विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

या घटनेने ग्रामीण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारत नागणे

पंढरपूर : शेतातील विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का बसून एका युवकाचा (youth) जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना पंढरपूर (pandharpur) पासून जवळ असलेल्या शेगावदुमाला येथे आज (रविवार) पहाटेच्या सुमारास घडली. किरण लामकाने (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. (pandharpur latest marathi news)

किरण हा लहानपणापासून हुशार होता. त्याने नुकतीच पंढरपूरच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना आई (mother) वडिलांनी शेतात काम करून त्याचे शिक्षण पूर्ण केले होते.‌

आठ दिवसापूर्वीच किरण यास एका कंपनीत नोकरी मिळाली‌ होती. परंतु नोकरीवर जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने ग्रामीण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

Maharashtra Live News Update: सरकार चालढकल करतेय; माणिकराव ठाकरे यांचा आरोप

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

SCROLL FOR NEXT