express Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur: रेल्वे रूळावर झोपला अन् अंगावरून ट्रेन गेली, शिर धडापासून वेगळं अन्.. कोल्हापुरात तरूणाची आत्महत्या

Kolhapur Railway Horror: वळीवडे रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातून आलेल्या एका तरुणाने रेल्वे रूळावर झोपून आत्महत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वळीवडे रेल्वे स्थानकावर एका तरूणाने रेल्वे रूळावर झोपून आत्महत्या केली आहे. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेली असून, या घटनेत संबंधिच व्यक्तीचा शीर आणि धड वेगळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृचदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मृत तरूण हा मध्यप्रदेशातील एका गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तो मध्यप्रदेशाहून कोल्हापूरला आपल्या नातेवाईकांकडे आला होता.अशी माहिती तपासातून समोर आली आहे. मात्र, त्याने रेल्वे रूळावर झोपून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तरूणाचे शिर आणि धड वेगळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत असून, त्या तरूणाने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण का? याचा तपास स्थानिक पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबल उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT