तरुणाची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या फरार आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश दिपक क्षीरसागर
महाराष्ट्र

तरुणाची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

जगदीश किंवडे या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करणारा फरार आरोपी सोन्या नाटकरेला पोलिसांकडून अटक.

दिपक क्षीरसागर

लातूर: उदगीर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील बसवेश्वर चौकात वोडाफोन केअर सेंटर समोर 29 जुलैच्या रात्री जगदीश किवडेJagdish Kivade या तरुणावरती चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती. यामध्ये जगदीश किवडेला गंभीर जखमी अवस्थेत तातडीच्या उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयातGovernment Hospital दाखल करण्यात आले होते पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान जगदीश किंवडेवरती चाकूने हल्ला करुण हत्या करणारा आरोपी सोन्या नाटकरे ही हत्या करुण फरारAbsconding झाला होता.Police succeed in nabbing a fugitive accused of stabbing a youth to death

या फरार सोन्या नाटकरेच्या मुसक्या आवळण्यात लातूर जिल्हा पोलिस यशस्वी झाले आहेत.

सुनीता विजय किवडे यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध 30 जुलै रोजी शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या प्रकरणातील आरोपी सोन्या नाटकरेला पकडण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी विशेष पथक स्थापन केले होते या पथकाने बसवकल्यान येथून आरोपी सोन्या नाटकरेला अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारीPolice officer डॅनियल बेन यांनी दिली आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT