Yavatmal Crime Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime : फटाक्यांचा वाद जीवावर बेतला, भर रस्त्यात तरुणाची हत्या, घटना CCTV त कैद!

Yavatmal News : फटाक्यांची आतिषबाजी करत उत्सव साजरा करण्यात येत आहे. याच दरम्यान यवतमाळच्या पुसदमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन तरुणात वाद उद्भवला

Rajesh Sonwane

संजय राठोड
यवतमाळ
: सर्वत्र दिवाळी उत्सव साजरा केला जात आहे. या सोबतच फटाक्यांची आतिषबाजी केली जात आहे. मात्र फटाके फोडण्यावरून झालेला वाद तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. या वादात तरुणाच्या पोटात शस्त्राने वर करून हत्या केल्याची घटना यवतमाळच्या पुसदमध्ये घडली आहे. 

सदरची घटना यवतमाळच्या (Yavatmal) पुसदमधील वसंतनगर येथे घडली आहे. सगळीकडे दिवाळीचा उत्सव साजरा होत आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत उत्सव साजरा करण्यात येत आहे. याच दरम्यान यवतमाळच्या पुसदमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन तरुणात वाद उद्भवला. हा वाद इतका विकोपाला गेला की यात एकाला जीव गमावण्याची वेळ आली. यात काही कळण्याच्या आत तरुणाच्या (Crime News) पोटात चाकूने वार करत त्याला जीवे मारले. 

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद 

फटाके फोडण्यावरून तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. या वादात झाल्याने विशाल लोखंडे (वय २३) या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. आदित्य आठवले (वय २१) असे संशयित रोपीचे नाव असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान आदित्य आठवले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आदित्य आठवले हा पूसद शहरातील संभाजीनगर येथील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali Politics: शिवसेना-भाजप राडा प्रकरणात मोठी कारवाई, शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: मतदानाआधी लाडकीच्या खात्यात डिसेंबरचे ₹१५०० जमा, आता जानेवारीचा हप्ता कधी येणार?

Maharashtra Live News Update: पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरण, मुंब्रातून एकाला अटक

Valentine Day Love Story: प्रेमपत्र! नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं

Quick easy tilgul recipe: मकर संक्रांतीसाठी घरीच बनवा झटपट तीळगूळ, वाचा सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT